Homeताज्या बातम्यापुरंदर तालुक्यातील यादव वाडी येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या कारच्या धडकेत पती-पत्नी...

पुरंदर तालुक्यातील यादव वाडी येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या कारच्या धडकेत पती-पत्नी ठार…

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  पुरंदर तालुक्यातील यादव वाडी येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या कारच्या धडकेत पती-पत्नी ठार झाले आहेत
याबाबत
फिर्यादी – अमित गणपत यादव  पोलीस पाटील रा. यादववाडी ता. पुरंदर जि. पुणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दि.16/08/2025 रोजी सायंकाळी 6/10 वा. चे सुमारास यादववाडी ता. पुरंदर

जि. पुणे गावचे हददीत आमचे फार्महाऊस नावाचे हॉटेलचे पुढे परिंचे बाजुस 100 मीटर अंतरावर सासवड विर रोडवर माझे चुलते आनंदराव रामचंद्र यादव वय 77 वर्षे, चुलती

शिंधुमती आनंदराव यादव वय 65 वर्षे रा. यादववाडी ता. पुरंदर जि. जि. पुणे हे शेतातुन घरी पायी चालत जात असताना बापुराव जगताप रा. माहुर ता. पुरंदर जि.पुणे

याने त्याचे ताब्यातील इको कार नं. एम.एच. 12 एल. पी. 6571 ही रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवित येवुन पाठीमागुन

ठोस देवुन अपघात करून अपघातात माझे चुलतें आनंदराव रामचंद्र यादव वय 77 वर्षे, चुलती शिंधुमती आनंदराव यादव वय 65 वर्षे यांना गंभिर व किरकोळ दुखापती होवुन त्यांचे मृत्युस कारनिभुत झाला आहे

पोलिसांनी कार चालकावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून   सदरचा पुढील

तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.स.ई पालवे करीत आहेत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!