Homeताज्या बातम्यापुरंदर पंचायत समितीच्या सभापतीपदी अमित झेंडे तर उपसभापतीपदी प्रवीण जगताप यांची...

पुरंदर पंचायत समितीच्या सभापतीपदी अमित झेंडे तर उपसभापतीपदी प्रवीण जगताप यांची निवड..

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना (शिंदे गट) या दोन पक्षाचे मिलन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस दिवे पंचायत समिती गणातील अमित झेंडे यांची पुरंदर पंचायत सभापतीपदी निवड

करण्यात तर उपसभापतीपदी वीर  पंचायत समिती गणातील प्रवीण जगताप यांची निवड करण्यात आली.

पुरंदर पंचायत सभापती व उपसभापती पदासाठी सोमवारी दि. ९ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय पुरंदर येथे सकाळी ११ वाजता पिठासीन अधिकारी तथा पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी प्रांत पुरंदर वर्षा लांडगे

पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमाळ निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील यांच्या उपस्थितीत सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी

सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते पुरंदर पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ सदस्य

भारतीय जनता पक्षाचे २ सदस्य व शिवसेना (शिंदे) २ सदस्य असे एकूण ८ सदस्य संख्या आहे, त्यामुळे समितीच्या बहुमतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मताची आवश्यकता होती भारतीय जनता पक्षाला दूर ठेवत, राष्ट्रवादी

काँग्रेस व शिवसेना शिंदे गट यांची युती होऊन, पंचायत समितीच्या सभापतीपदी अमित झेंडे तर उपसभापती पदी

प्रवीण जगताप यांची निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी घोषीत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पंचायत

समिती माळशिरस गणातील सदस्य‌ माऊली यादव, भिवडी

पंचायत समिती गणातील, सायली मनोज शिंदे, शिवसेनेचे वीर पंचायत समिती गणातील प्रवीण जगताप व बेलसर पंचायत समिती गणातील, माणिक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवे पंचायत समिती गणाचे अमित झेंडे

गराडे पंचायत समिती गणातील अर्चना कटके निरा पंचायत समिती गणातील मोनिका कांबळे व कोळविहीरे पंचायत समीती गणातील स्मिता निगडे आठ ही सदस्य सभागृहात उपस्थित होते.

राजकीय दृष्ट्या पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, व भारतीय जनता पक्ष अशी युती होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळाली होती

परंतु हा अंदाज फोल ठरवित राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी युती होऊन पुरंदर पंचायत समितीच्या सभापतीपदी अमित झेंडे तर उपसभापतीपदी प्रवीण जगताप यांची निवड होऊन पिठासिन अधिकारी वर्षा लांडगे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!