Homeताज्या बातम्यासासवडला हिंदुत्वाची ललकार! 18 एप्रिल ला भव्य दिव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

सासवडला हिंदुत्वाची ललकार! 18 एप्रिल ला भव्य दिव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवडला हिंदुत्वाची ललकार! 18 एप्रिल ला भव्य दिव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

सकल हिंदू समाज एकत्र येऊन आपल्या संस्कृतीच्या अभिमान जागविणे भक्ती शक्ती आणि क्रांतीच्या त्रिवेणी

संगमाच्या पुण्यभूमीत सासवड येथे जातीपाती विसरून हिंदू एकतेच्या राष्ट्र निर्माणाच्या महाप्रवाहात सहभागी व्हावे

असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या हिंदू संमेलनात

प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक

डॉ रेवती राहुल संत प्रवीण वसंत दबडघाव ह.भ.प. सुरज

महाराज अंतवडीकर राष्ट्रसंत डॉ स्वामीदास गणेशानंद

महाराज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत हे

संमेलन शनिवारी दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी

सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत कन्हैया चौक धान्य बाजारपेठ सासवड येथे होणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!