Homeताज्या बातम्याबाल विकास मंदिर शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

बाल विकास मंदिर शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आणि

चित्रकला, हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी, शाळेचे माजी विद्यार्थी देवेंद्र तपस्वी, पालक प्रतिनिधी बापू मुळीक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

करण्यात आले. इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हवा

पाणी, आहार , शेतीच्या आधुनिक पद्धती, ज्वालामुखी जलचक्र अशा विविध विषयांवर आधारित ५० प्रकल्प

यावेळी सादर केले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा या प्रदर्शनामागाचा उद्देश होता.
तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर बनवलेल्या वस्तूंचे, चित्रांचे यावेळी

प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ अशा सुंदर वस्तू बनवलेल्या होत्या. या

विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका राजगौरी जगताप यांनी

मागदर्शन केले होते. या प्रदर्शनाला शाळेचे माजी विद्यार्थी

पालक यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रदर्शनाचे नियोजन मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुषा चोरामले शारदा यादव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!