Homeताज्या बातम्याहॉटेल धाब्यांवर घरगुती गॅस वापरल्यास थेट कारवाई : तहसिलदार विक्रम राजपूत यांचा...

हॉटेल धाब्यांवर घरगुती गॅस वापरल्यास थेट कारवाई : तहसिलदार विक्रम राजपूत यांचा इशारा

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:

पुरंदर तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत

यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की हॉटेल ढाबे कॅन्टीन किंवा इतर व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल

सर्वसामान्य नागरिकांना घरगुती गॅसचा सुरळीत पुरवठा मिळावा आणि काळाबाजार रोखण्यासाठी महसूल विभाग

सतर्क झाला आहे. यासाठी पुरंदर तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तहसील कार्यालयाकडून भरारी पथक तयार करण्यात आले असून हॉटेल ढाबे व व्यावसायिक आस्थापनांवर अचानक तपासणी केली जाणार आहे
तपासणी दरम्यान घरगुती गॅसचा वापर आढळल्यास

सिलेंडर जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल

गॅस एजन्सींना कडक सूचना.
तहसिलदार विक्रम राजपूत यांनी सर्व गॅस एजन्सींना पारदर्शक वितरण करण्याचे आदेश दिले असून घरगुती

गॅसचा व्यावसायिक वापरासाठी पुरवठा करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांना आवाहन
घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन तहसिलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!