Homeताज्या बातम्याआद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे २३४ व्या जयंती सोहळ्यास ...

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे २३४ व्या जयंती सोहळ्यास भिवडी पुरंदर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती…

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरूद्ध बंड पुकारत आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण
करणारे पुरंदरचे सुपुत्र आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक

यांचे जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक मंत्री २३४ व्या सोहळ्यास उपस्थित राहून दिवे येथील ५ एकर जागेत भव्य
राष्ट्रीय स्मारकाची घोषणा करण्यात येईल असे आद्य क्रांतीवीर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले

सासवड (ता पुरंदर) येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले आमच्या समाजाला दरोडेखोर म्हणून घोषित

करण्यात आल्याने शिवाजी राजे काळापासून बहिर्जी नाईक यांचे सारखे ४० महापुरुष देशासाठी हुतात्मे झाले.या समाजाच्या सर्व मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केल्या आहेत.ते दरवर्षी भिवडी

येथे उपस्थित राहतात.नुकतीच शासनाने
दिवे पुरंदर येथील गायरान ५ एकरजमीन राष्ट्रीय स्मारकास देवू केली असून याचे ५० कोटी रुपये खर्चास व त्यांचे नावाने
आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले
आहे.व अनेक महापुरुषांची नावे राज्यात
अनेक ओद्योगिक शिक्षण संस्थांना देवून त्यांचे नावाचे शासनाने पुरस्कार घोषित करण्यात येत असून शासकीय जयंती साजरी करताना दरवर्षी ५० लाख रु.खर्च
शासन करत आहे

सध्या राज्यात जातीय आरक्षणाचे लाभ
मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आमचे आरक्षण हे शासन दरबारी प्रलंबि त असून धनगर – धनगड व बेरड – बेडर
या शब्दांमध्ये अडकले आहे.त्यामुळे हे आज ना उद्या मिळणारच आहे.आमचा मुख्यमंत्री व शासनावर पूर्ण विश्वास आहे
असे शितोळे यांनी सांगितले यावेळी

राजे उमाजी नाईक यांचे वंशज चंद्रकांत भाऊ खोमणे जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष अंकुश जाधव गाणपत शितकल, गंगाराम जाधव, यशवंत (बिट्ट ) भांडवलकर, लालासाहेब

भंडलकर, विकास भांडवलकर, अशोक चव्हाण, साहेबराव जाधव, अमोल चव्हाण, अविनाश जाधव, नीलेश जाधव, समीर भांडवलकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!