Homeताज्या बातम्यामोठी बातमी: जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मोठी बातमी: जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज:  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या नवी तारीख पहा

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत नवीन तारीख पहा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे नामनिर्देशनपत्र मागे घेणे

चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्याची प्रतिक्रिया पूर्ण झाली आहे त्यापुढील मतदान मतमोजणी आणि

निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत
मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी

२०२६ रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात २८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या

कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी
प्रसिद्ध करतील. आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी

७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.

त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल.

निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची

आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी….

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड शहरात मॉडिफाइड सायलेंसर लावून कर्णकर्कश आवाजात "फटाके" फोडणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी...

बेलसर टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात वाद पेटला या तारखेला...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावर पुन्हा वाद पेटल्याचे दृश्य समोर आले आहे मागील ठेकेदाराच्या काळात सुरू असलेला वाद थांबला होता, मात्र नव्या...

बिलियन हॉटेलवर कारवाई; २४ तासांत पुन्हा हॉटेल सुरू झाल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध बिलियन हॉटेल'वर १ जून रोजी पहाटे २:१२ वाजता सासवड पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत हॉटेलमधून बेकायदेशीर...

रात्रीच्या वेळेस आकाशात गिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरचे रहस्य अखेर उघडले ते हेलिकॉप्टर कोणाचे आहे ते...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  गेले दोन ते तीन दिवस झाले पुरंदर तालुक्यात रात्री जेवढे हेलिकॉप्टर घालत होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिसांकडून...

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

error: Content is protected !!