Homeताज्या बातम्यासासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचे रक्षाबंधन...

सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचे रक्षाबंधन…

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज :बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधन सणाचे

औचित्य साधून सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत रक्षाबंधन आयोजित केले होते

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे ही महाराष्ट्रातील एक नामवंत शिक्षण संस्था आहे. शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी

घडविले आहेत. शाळेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. यावेळी मोठ्या संख्येने

माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व माजी

विद्यार्थ्यांना औक्षण करून राख्या बांधल्या. या विद्यार्थ्यांनी

विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा

दिल्या. खूप दिवसांनी शाळेत आल्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
या कार्यमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे

यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शाळेत वर्षभर होणाऱ्या

उपक्रमांची माहिती उपस्थित माजी विद्यार्थ्यांना दिली

तसेच शाळा विकासासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमात माणिक शेंडकर यांनी रक्षाबंधन सणाची

माहिती दिली. सूत्रसंचालन नरेंद्र महाजन यांनी केले आभार माधुरी जगताप यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!