Homeताज्या बातम्याबिलियन हॉटेलवर कारवाई; २४ तासांत पुन्हा हॉटेल सुरू झाल्याची नागरिकांमध्ये जोरदार...

बिलियन हॉटेलवर कारवाई; २४ तासांत पुन्हा हॉटेल सुरू झाल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा इतर आलिशान हुक्का पार्लर्सना अभय का?

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज

सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध बिलियन हॉटेल’वर १ जून रोजी पहाटे २:१२ वाजता सासवड

पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत हॉटेलमधून बेकायदेशीर हुक्का पॉट आणि हुक्का बनवण्यासाठी

लागणारे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे साहित्य जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सुरुवातीला कौतुक झाले मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही.

अवघ्या २४ तासांच्या आत हे हॉटेल पुन्हा थाटामाटात सुरू झाल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे आहे. २ जून रोजी पहाटे १:४७ वाजता येथील स्थानिक नागरिकांनी

दिलेल्या माहितीनुसार, बिलियन हॉटेलमध्ये पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी आणि कामकाज पूर्ववत सुरू झाले होते या धक्कादायक प्रकारामुळे सासवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर

आणि कारवाईच्या गांभीर्यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फक्त ‘बिलियन हॉटेल वरच मेहेरबानी का? स्थानिकांचा संतप्त सवाल

या प्रकारानंतर सासवडमधील स्थानिक नागरिकांमधून विविध संघटने कडून तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात

आहेत. परिसरात फक्त बिलियन हॉटेलच नाही तर द फॉरेस्ट माउंटन मिस्ट ‘एम्पायर यांसारखे इतरही अनेक मोठे हुक्का पार्लर आणि हॉटेल्स अगदी शेजारी शेजारी

राजरोसपणे सुरू आहेत.

जर कारवाई करायचीच होती, तर ती फक्त बिलियन हॉटेलपुरतीच मर्यादित का ठेवली गेली? शेजारीच असलेल्या
यांसारखे इतरही अनेक मोठे हुक्का पार्लर आणि हॉटेल्स अगदी शेजारी शेजारी राजरोसपणे सुरू आहेत

जर कारवाई करायचीच होती, तर ती फक्त बिलियन हॉटेलपुरतीच मर्यादित का ठेवली गेली? शेजारीच असलेल्या यासारख्या इतर हुक्का पार्लर्सवर पोलीस मेहेरबान का आहेत?” असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.

एका हॉटेलवर कारवाई करायची आणि त्याच्या शेजारी असलेल्या इतर हुक्का पार्लर्सकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करायची यामागे मोठे गौडबंगाल असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे

सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत या बेकायदेशीर हुक्का पार्लर्सचे जाळे समूळ नष्ट करण्याचे आदेश सासवड पोलीस स्टेशनला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल देणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!