प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज गेले दोन ते तीन दिवस झाले पुरंदर तालुक्यात रात्री जेवढे हेलिकॉप्टर घालत होते
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
मागील काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यात रात्रीच्या वेळी
आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण
झाले असलेबाबत सोशल मीडियावर संदेश प्रसारित होत आहेत.
सदरबाबत पोलीस विभागाकडून खात्री केली असून सदर हेलीकॉप्टर हे नियमित रात्रीचे लष्करी प्रशिक्षनाचे असून
नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















