Homeताज्या बातम्यासासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत...

सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात अपयश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार त्यांची बदली

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात

अपयश  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल

यांच्या आदेशानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संतोष घोळवे यांची सासवड पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

पोलीस प्रशासनाकडून नुकतेच त्यांचे अधिकृत नियुक्ती आदेश जारी करण्यात आले असून त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे पोलीस दलातील त्यांच्या

कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि अनुभवी कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. सासवड शहर आणि पुरंदर तालुक्याचा

वाढता विस्तार, आणि वाढती लोकसंख्या पाहता, या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील शांतता टिकवून ठेवण्याला आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय

मिळवून देण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल असे स्पष्ट केले. यासोबतच, पुरंदर तालुक्यातील वाढती वाहतूक कोंडी, अमली पदार्थांची विक्री, अवैध धंदे आणि इतर गुन्हेगारी कारवायांवर कडक कायदेशीर कारवाई करत

गुन्हेगारांवर वचक निर्माण केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे

सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणारे अवैद्य धंदे कायमस्वरूपी बंद करणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हरवलेल्या चिमुकलीला जेजुरी पोलिसांची मायेची साथ रात्री उशिरा आजी-आजोबांच्या स्वाधीन

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज जेजुरीत गुरुवारी घडलेल्या एका घटनेने काही काळ भाविकांची धडधड वाढवली मात्र जेजुरी पोलिसांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि माणुसकीमुळे या घटनेचा शेवट सुखद...

सासवड पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यापुढे अनेक आव्हाने

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यापुढे बेकायदेशीर धंदे  सावकारीसह अनेक आव्हाने सासवड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी संतोष घोळवे...

आरे बापरे::सासवडच्या या डोंगरावर जवळील परीसरात बिबट्याचे दर्शन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  बिबट्या आला रे"""सासवडला या डोंगरा जवळील परीसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सासवडला या डोंगराजवळील परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सोमवारी...

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी….

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड शहरात मॉडिफाइड सायलेंसर लावून कर्णकर्कश आवाजात "फटाके" फोडणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी...

बेलसर टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात वाद पेटला या तारखेला...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावर पुन्हा वाद पेटल्याचे दृश्य समोर आले आहे मागील ठेकेदाराच्या काळात सुरू असलेला वाद थांबला होता, मात्र नव्या...

error: Content is protected !!