Homeताज्या बातम्यासासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस नगरपरिषदेचे चित्र...

सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस नगरपरिषदेचे चित्र आज होणार स्पष्ट…

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :

सासवड नगरपरिषदेचे चित्र आज होणार स्पष्ट

सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे

घेण्याचा अखेरचा दिवस शुक्रवार (दि. २१) आहे

माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. काही अपक्षांनीही निवडणुकीची तयारी केली आहे सासवड

शहरात आचारसंहितेचा भंग होत आहे. अनेक कार्यालयावर  गाड्यांवर पक्षाचे चिन्ह लावण्यात आले आहे अपक्ष उमेदवारांना

नियमावली दाखवणारे निवडणूक कर्मचारी मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. आचारसंहितेचा भंग होत असतानाही नगरपालिकेचे

कर्मचारी त्याकडे काणाडोळा करीत आहेत. दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच

राजकीय पक्ष ताकदीने उतरले आहेत. पक्षाचे चिन्ह लावून वाहने फिरवली जात आहेत. अनेक प्रभागात आर्थिक

उलाढाल होत आहे, त्यास आळा घालण्यात निवडणूक यंत्रणा कमी पडली आहे. काळ्या काचा असलेल्या गाड्या सर्रासपणे शहरात फिरत असूनही त्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. निर्भयपणे निवडणूक पार

पाडण्यासाठी शासनाने यंत्रणा कार्यरत करावी अशी मागणी होत आहे सासवड शहराच्या चारही दिशेला

निवडणूक कार्यालयातर्फे तपासणी नाके उभारण्यात आले

आहेत. परंतु, तेथील कर्मचारी बड्यांच्या तसेच विशिष्ट

क्रमांक असलेल्या गाड्या न तपासता सोडत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!