Homeताज्या बातम्यारात्रीच्या वेळेस आकाशात गिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरचे रहस्य अखेर उघडले ते हेलिकॉप्टर कोणाचे...

रात्रीच्या वेळेस आकाशात गिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरचे रहस्य अखेर उघडले ते हेलिकॉप्टर कोणाचे आहे ते पहा

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  गेले दोन ते तीन दिवस झाले पुरंदर तालुक्यात रात्री जेवढे हेलिकॉप्टर घालत होते

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
मागील काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यात रात्रीच्या वेळी

आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण

झाले असलेबाबत सोशल मीडियावर संदेश प्रसारित होत आहेत.
सदरबाबत पोलीस विभागाकडून खात्री केली असून सदर हेलीकॉप्टर हे नियमित रात्रीचे लष्करी प्रशिक्षनाचे असून

नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी….

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड शहरात मॉडिफाइड सायलेंसर लावून कर्णकर्कश आवाजात "फटाके" फोडणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी...

बेलसर टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात वाद पेटला या तारखेला...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावर पुन्हा वाद पेटल्याचे दृश्य समोर आले आहे मागील ठेकेदाराच्या काळात सुरू असलेला वाद थांबला होता, मात्र नव्या...

बिलियन हॉटेलवर कारवाई; २४ तासांत पुन्हा हॉटेल सुरू झाल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध बिलियन हॉटेल'वर १ जून रोजी पहाटे २:१२ वाजता सासवड पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत हॉटेलमधून बेकायदेशीर...

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची धडक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज 28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची सर्वात मोठी  धडक कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक...

error: Content is protected !!